Surprise Me!

Lokmat | 10 रुपयांच्या नाण्यांबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दिला मोबाईलवर सगळ्यांना महत्त्वाचा मेसेज

2021-09-13 27 Dailymotion

सध्या रिझर्व बॅंकेचा एक एसएमएस प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आला आहे.
आलेला मेसेज हा १० रुपयांच्या नाण्यांसदर्भातील आहे.१० रुपयांच्या नाण्यांसदर्भात अनेकजण संभ्रमात असतात.ही नाणी खोटी आहेत असे अनेकांना वाटत असते.गावाकडच्या ठिकाणी बऱ्याचदा दुकान दारांकडून १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत.त्यामुळे ग्राहक मोठ्या संभ्रममात पडतात. काय करावे ? त्यांना सुचत नाही. पण रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हा संभ्रम दूर केलायं.चिन्हासहित आणि चिन्हाबिगर असलेली १० रुपयांची  नाणी वैध आहेत. ही नाणी विनासंकोच व्यवहारात आणू शकता.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews